tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post1922581981163432457..comments2024-03-19T15:17:47.851+05:30Comments on पु.ल.प्रेम: अजि म्या पु.ल. पाहिलेदिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-41247163058658339362014-06-12T22:04:14.978+05:302014-06-12T22:04:14.978+05:30छान आठवण मंदार आणि आभार दिपक :)
माझ्या एका मैत्रि...छान आठवण मंदार आणि आभार दिपक :) <br />माझ्या एका मैत्रिणीकडे त्याचं (पोस्टाने आलेलं) पत्र आहे. कधीतरी तिला त्याबद्दल विचारून लिहायला उद्युक्त केलं पाहिजे. <br />अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-9363255762186545122014-06-12T21:03:09.288+05:302014-06-12T21:03:09.288+05:30मायबोलीवर वाचला होता हा लेख.
पुन्हा वाचतानाही पु.ल...मायबोलीवर वाचला होता हा लेख.<br />पुन्हा वाचतानाही पु.ल. भेटल्यासारखे वाटलं. रत्नागिरीच्या साहित्यसंमेलनात भेटले होते मी त्यांना. पण सही नाही घेतली कारण नाथ पै एकांकिका स्पर्धांच्यावेळी (कणकवली) सगळ्या प्रसिद्ध लेखकांच्या सह्या घ्यायचो आम्ही त्याबद्दल तिथल्या आयोजकानी फार कटु शब्दात आम्हा शाळकरी विद्यार्थ्यांची कानउघडणी केली होती तेव्हापासून जीव गेला तरी कुणाची सही घ्यायची नाही असा ’पण’ केला आहे Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.com