tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post4481300562956361568..comments2024-03-19T15:17:47.851+05:30Comments on पु.ल.प्रेम: पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रेदिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-79374020709138463412022-06-28T15:44:36.636+05:302022-06-28T15:44:36.636+05:30गुणी गाणं वृत्ती न निर्गुण:....
जीवनातल कटु सत्य ...गुणी गाणं वृत्ती न निर्गुण:....
जीवनातल कटु सत्य केवळ घशाखाली उतरवण्यासाठी नव्हे तर ते पचवून ते सुसह्य कसे होईल हे पाहणे हा लोक कल्याणाचा मूलमंत्र असणारे हे सारस्वत.... त्यांनी जीवनाची खर्या अर्थाने उपासना केली व लोकांनाही त्यासाठी प्रेरणा दिली... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-47277405872001420662016-09-19T17:11:57.400+05:302016-09-19T17:11:57.400+05:30आचार्य अत्रे कौतुकाचे बोल लिहिताना कधी थकत नाहीत इ...आचार्य अत्रे कौतुकाचे बोल लिहिताना कधी थकत नाहीत इतका त्यांचा मनमोकळा स्वभाव आहे आणि इथे त्यांनी पु लंचे कौतुक करताना काय, किती व कशा कशाचे कौतुक करावे या संभ्रमात पडून "हात" टेकले आहेत हे अत्र्यांच्या दिलदारपणाचे जसे लेणे आहे तसेच पु लंच्या चतुरसर पणाचेही! शूराचा पोवाडा शूरानेच गावा! kdchitnishttps://www.blogger.com/profile/10446196258408454623noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-59560952213777388242011-09-23T20:42:35.777+05:302011-09-23T20:42:35.777+05:30’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली च्या ऐवजी आम्ही ती ...’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली च्या ऐवजी आम्ही ती पुलं नंतर संपली असं म्हणू.

पु.ल. देशपांडे या माणसाने एवढे काही लिहून ठेवले आहे एवढ्या काही उपमा देऊन ठेवल्य आहेत. त्या चुकवून नवीन काही लिहिणे अवघड होवून बसते.

मराठी जालावर प्रतिक्रियांमध्ये/लेखांमध्ये ह्या माणसाचे लेखन डोकावते. पु.ल. द ग्रेट एवढंच म्हणेन.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-72021553452643325992011-09-20T20:52:48.371+05:302011-09-20T20:52:48.371+05:30sundar, eka thor vyaktine titkyat takdichya ani pr...sundar, eka thor vyaktine titkyat takdichya ani pratebhechya dusrya vayaktibaddal kadhalele he udgar kharach manapasun ahet.

vachun anand zhala :)Anonymoushttps://www.blogger.com/profile/00704857034115526476noreply@blogger.com