tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post7351175964263319995..comments2024-03-19T15:17:47.851+05:30Comments on पु.ल.प्रेम: परफॉर्मर ’पुलं’ - सुधीर गाडगीळदिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-76363337548439116692008-10-05T19:58:00.000+05:302008-10-05T19:58:00.000+05:30सर्व पु. ल. प्रेमी त्यांचा ’पु. लं.’ असा उल्लेख कर...सर्व पु. ल. प्रेमी त्यांचा ’पु. लं.’ असा उल्लेख करणे कधी थांबवणार? त्यांचे नाव ’पुरुषोत्त्म लंबोदर देशपांडे’ होते कीं काय असे मला वाटू लागले आहे! पुलंबद्दल, पुलंचे असे एका शब्दात लिहिताना उचित असलेला आदरार्थी अनुस्वार ’पु. लं.’ असे अवतरणात लिहिताना अनुचित आहे. पुलंनी स्वत: त्यावर अगणित विनोद केले असते!प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.com