tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post8537986503334977000..comments2024-03-19T15:17:47.851+05:30Comments on पु.ल.प्रेम: पु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखतदिपकhttp://www.blogger.com/profile/11992675730622144455noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3785208412786791906.post-80042862603394523912016-03-04T20:56:11.905+05:302016-03-04T20:56:11.905+05:30"पु लं"ना पकडायचा टीकाकारांचा प्रयत्न फस..."पु लं"ना पकडायचा टीकाकारांचा प्रयत्न फसतो कारण त्यांच्याकडे कुठलाच अभिनिवेश नाही. ते कुठलीच विशिष्ट "भूमिका" घेऊन कुणाशीच "लढत" वगैरे नाहीत. म्हणजे ते तरवार उपसतच नाहीत असे नाही पण त्यांचा कल "तुटून" पडण्याकडे फारसा नाही, आचार्य अत्र्यांसारखा. म्हणून ते कलेसाठी कला की जीवनासाठी कला असल्या निरर्थक वादात अडकत नाहीत. ते बेलगाम स्वातंत्र्याच्या बाजूचे नाहीत kdchitnishttps://www.blogger.com/profile/10446196258408454623noreply@blogger.com