Thursday, December 31, 2020

एक कलाकर एक संध्याकाळ - पु. ल. देशपांडे (चतुरंग प्रतिष्ठान)

"चतुरंग प्रतिष्ठान" या नामांकित संस्थेने पुलंच्या मुलाखतीचे दोन वेळा कार्यक्रम केले. "एक कलाकर एक संध्याकाळ"च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्यावेळी रवींद्र नाट्यमंदिर येथे जानेवारी १९८७ मधे रंगलेल्या मुलाखतीतला हा काही भाग. हे रेकॉर्डिंग बरेच जुने आहे त्यामुळे थोडे लक्षपूर्वक ऐकावे लागते. ही मुलाखत "चतुरंग प्रतिष्ठान"चे आणि श्री आशुतोष ठाकूर ह्यांचे आभार मानून, चतुरंगचे श्री. निमकर यांच्या परवानगीने रसिकांसाठी उपलब्ध करत आहोत.अश्या पुलंच्या अनेक अप्रतिम व्हिडियोज साठी आपल्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करा. - > https://www.youtube.com/channel/UCpUM2b3QjXXWgmgt-Dqa-dQ


0 प्रतिक्रिया: