देवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.
देवगडकरांकडुन पाठवलेला हापूस आंबा खाल्यानंतर पुलंनी त्यांचे आभार एका पत्रातून व्यक्त केले होते हेच ते पत्र .
मुळ स्त्रोत - http://devgadmango.com/blog/?p=122 Print this post
"समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापुन उरणारा कलावंत" असे वर्णन कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी पुलंचे केले होते. अभिजात कला, वाड:मय आणि जन्मभर सर्वांना आनंदात सहभागी करुन घेण्याची तळमळ ह्यामुळे आजही आपल्या सर्वांच्या मनात ज्यांचे स्थान अजरामर आहे असे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके व्यक्तिमत्व पु.ल. यांना सर्व पु.ल.प्रेमींचा लाडका सलाम.!
देवगडकरांकडुन पाठवलेला हापूस आंबा खाल्यानंतर पुलंनी त्यांचे आभार एका पत्रातून व्यक्त केले होते हेच ते पत्र .
1 प्रतिक्रिया:
thanks for sharing
Post a Comment